संपूर्ण महाराष्ट्रात थेट तुमच्या घरी पेपर चेकिंग सह : होम प्रॅक्टिस टेस्ट सिरीज

Home PractICE
  Test Series
Home PractICE
  Test Series
  • Home
  • SSC Test Series
    • 10th Std English Medium
    • 10th Std Semi-English
  • 12th Science Test Series
    • XII Sci Board Test Series
    • NEET , JEE Test Series
  • How To Enroll
  • Contact Us
  • About Us
  • FAQ
  • More
    • Home
    • SSC Test Series
      • 10th Std English Medium
      • 10th Std Semi-English
    • 12th Science Test Series
      • XII Sci Board Test Series
      • NEET , JEE Test Series
    • How To Enroll
    • Contact Us
    • About Us
    • FAQ

  • Home
  • SSC Test Series
    • 10th Std English Medium
    • 10th Std Semi-English
  • 12th Science Test Series
    • XII Sci Board Test Series
    • NEET , JEE Test Series
  • How To Enroll
  • Contact Us
  • About Us
  • FAQ

Frequently Asked Questions (शंका- निरसन )

प्राथमिक प्रश्न

इन्स्टिट्यूट व शिक्षक संबंधी प्रश्न

पॅटर्न संबंधी प्रश्न

कोणत्या वर्गाच्या टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत ?

१० वि. (English & Semi-English) /१२ वि (विज्ञान)

टेस्ट सिरीज कशी मिळते ?

दर महिन्याला 'स्पीड पोस्ट' ने थेट तुमच्या घरी

पाठविले जाते आणि सोडविलेले पेपर चेक करून  

परत पाठविले जातात 

कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे ?

संपूर्ण महाराष्ट्रात 'स्पीड पोस्ट' ने पाठिविले जाते. 

फी परत मिळते का ?

तीन दिवसात ऍडमिशन रद्द केली तर 

संपूर्ण फी परत मिळेल.

४  दिवस ते ३० दिवसापर्यंत ऍडमिशन 

रद्द केल्यास ५०% फी परत मिळेल 

  • ३० दिवसानंतर कोणतीही फी परत मिळणार नाही याची पालकांनी कृपया 

नोंद घ्यावी .

  Enroll करण्यासाठी वाचा : How To Enroll

पॅटर्न संबंधी प्रश्न

इन्स्टिट्यूट व शिक्षक संबंधी प्रश्न

पॅटर्न संबंधी प्रश्न

सध्याच्या परीक्षा पॅटर्न नुसार आहे का ?

युनिट टेस्ट पासून शेवट पर्यंत सध्याच्या (2024-25)

पॅटर्न नुसार पेपर तयार केले जातात .

उत्तरे पाठविले जातात का ?

सर्व पेपर्स ची उत्तरे (Answer Key) सोबत प्रत्येक 

महिन्याला पाठविले जातात.

सॅम्पल पेपर्स उपलब्ध आहेत का ?

या वेबसाइट वरील  त्या त्या टेस्ट सिरीज संबंधी माहितीच्या 

पानावर 'सॅम्पल पेपर्स' ची लिंक दिलेली आहे. 

किती प्रश्नपत्रिका असतात ?

वर्ग व टेस्ट सेरीजच्या प्रकार नुसार परंतु 

३६ ते १२० पर्यंत प्रश्नपत्रिका असू शकतात  

किती विद्यार्थ्यांनी  टेस्टसेरीज घेतली आहे ?

मुंबई/पुणे /जळगाव/धुळे/अमरावती/सोलापूर/कोल्हापूर आणि इतर अनेक ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी  हि टस्ट 

सिरीज घेतली आहे  

विविध ठिकाणच्या छोट्या क्लासेस ने 

सुद्धा आमची टेस्ट सिरीज  

घेतली  आहे  

     Enroll करण्यासाठी वाचा : How To Enroll

इन्स्टिट्यूट व शिक्षक संबंधी प्रश्न

इन्स्टिट्यूट व शिक्षक संबंधी प्रश्न

इन्स्टिट्यूट व शिक्षक संबंधी प्रश्न

'होम प्रॅक्टिस टेस्ट सिरीज ' हि इन्स्टिट्यूट 

किती मोठी आहे ?

हि इन्स्टिटयूट नसून फक्त 'टेस्ट सिरीज' आहे .

हा क्लास सुद्धा नाही फक्त टेस्ट सिरीज आहे .

हि टेस्ट सिरीज कोठून चालविली जाते ?

पुणे- कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक येथून 

श्री जोशी सर (एम. एस्सी .एम.एड.) यांच्या 

राहत्या फ्लॅटमधून चालविली जाते

.(खाली पत्ता दिला आहे)

पेपर कोण चेक करते ?

स्वतः जोशी सर (एम. एस्सी .एम.एड). आणि  अन्य दोन 

शिक्षक ( बी.एड - अनुभवी ) पेपर्स चेक करतात.

जोशी सरांचा अनुभव किती  ?

लेक्चरर म्हणून ३ वर्ष तर टेस्ट सिरीज मधील १२ वर्षांचा 

अनुभव.इतर दोन शिक्षक सुद्धा अनुभवी आहेत.

(Read details on  'About Us' page )

टेस्ट सेरीजचा फायदा होतो का ?

खूप फायदा होत असल्याचे अनेक पालक 

दरवर्षी सांगतात 

काही छोटे क्लास्सेस गेली ३ ते ४ वर्षे सतत 

हि टेस्ट सिरीज घेत आहेत .

  Enroll करण्यासाठी वाचा : How To Enroll

  • 10th Std English Medium
  • 10th Std Semi-English
  • XII Sci Board Test Series
  • NEET , JEE Test Series
  • How To Enroll
  • Contact Us
  • About Us

Home Practice Test Series

Prof . Joshi Yogesh C. - First Floor , Flat No. 5, Fale Heights ( Wing A) , Near Gaymukh , Ambeagaon Bk , Katraj , PUNE - 411046

What'App : +919730297389, Call /SMS :+919284351836

Copyright © 2025 Home Practice Test Series - All Rights Reserved.

Powered by

संपूर्ण महाराष्ट्रात -थेट तुमच्या घरी -पेपर चेकिंगसह 

Enter